महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे हे पक्षबांधणीच्या कामानिमित्त जनसंपर्क अभियानाअंतर्गत सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. याच दौऱ्यादरम्यान काल अमित ठाकरे थेट भाजपाचे आमदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे पुत्र नितेश राणेंची भेट घेतली.
#AmitThackeray #EknathShinde #AjitPawar #SanjayRaut #UddhavThackeray #RajThackeray #MNS #Maharashtra